“शेतात आढळलं प्रेत, गावभर हळहळ; लोण खुर्दमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रकार”
अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईनतालुक्यातील लोण खुर्द येथे सततच्या नाफ्याअभावी आणि प्रचंड कर्जाच्या बोजामुळे शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक...








