अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज : तालुक्यातील एक वेगळी ओळख असलेल गाव आता पुन्हा चर्चेत आलंय. कारण गावातील एका माजी सरपंचाच्या प्रेमकांडाच्या करामतींनी संपूर्ण गाव दणाणलंय.
“जगी सांगे ज्ञानी दुसऱ्याची मुलगी आपली अर्धांगिनी” या म्हणीला खरं ठरवत हा बोगस दृष्टीहीन खराब नीतीमत्तेचा सरपंच दुसऱ्याच्या लेकीवर वाईट नजर राखत आहे . स्वतःची बायको नसल्याने दुसऱ्याच्या संसारात डोळे लावणारा हा माजी सरपंच गावकऱ्यांच्या रोषाला चांगलाच सामोरा गेला.
💥 शेवटी गावकऱ्यांनी ठरवलं – “बातो के भूत लातो से ही मानते है!” आणि मग काय… प्रेमाचं भूत उतरवण्यासाठी त्याला धोपटशाहीत चांगलाच प्रेमाचा प्रसाद देण्यात आला.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अजून या माजी सरपंचाच्या अनेक कुंडल्या वाचायच्या बाकी आहेत. पुढे अजून भन्नाट उघडकीची प्रकरणं समोर येणार आहेत.
👉 त्यामुळे गावात सध्या एकच चर्चा – माजी “सरपंच साहेबांच्या करामतींचा पुढचा भाग लवकरच…!” संपादक: रजनीकांत पाटील (8788441234)

