स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
जळगाव:गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात बऱ्हाणपूर येथून आणलेली १२ फूट उंचीची गणेशमूर्ती जळगावच्या वाटेवरच दुभंगल्याने नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना...







