अमळनेर : एका माजी सरपंचाचा प्रेम प्रकरणाचा किस्सा विसरणारा नवे तर पुन्हा चर्चेत येणार आहे. आजी सरपंच असताना फालतू प्रेमाची ढकलगडी पद सोडल्याने प्रेमाची शिदोरी उलटी झाली दणका सुटला, गावभर चर्चा!
तालुक्यातील एका गावात आजकाल गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे माजी सरपंचांचा “फालतू प्रेमाचा कारनामा!”
सरपंच असताना विकासकामं बाजूला ठेवून प्रेमाची ढकलगडी सुरू होती, पण सोडलं का गेलं प्रेम प्रकरणाचं ते गुपिताचं झाकण उघडलं आणि सगळं गाव थक्क!
पदावर असताना वागणं सभ्य, बोलणं नीटसं, पण माजी होताच प्रेमाची कथा अशी उफाळून आली की गावभर हशा पिकला. इकडे तिकडे लपून रात्रीच गावात प्रवेश असे अनेक दिवस काढले आता थेट गायब झाला असल्याची चर्चा
एका ग्रामस्थाने हसत म्हटलं –
“माजी सरपंचाच्या किस्स्याने गावात धुरळा उडवला!” 😂
गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही खोचक टिप्पणी केली –
“विकास योजना राबवायच्या रा: : :हिल्या, पण प्रेम योजना मात्र पूर्ण झाली!”
आता त्या लोक विसरत असून त्याच माजी सरपंचाचे चमचे आता ‘फालतू प्रेमाची साक्षीदार’ बनले आहे! 💔
गावकरी म्हणतात –
“वयाचं भान हरपलं की प्रतिष्ठेचा पत्ता हरवतो, आणि प्रेमाचं झाकण उघडलं की सगळं गाव गाजतं!”
“गाव विसरलं कामं, आठवत राहिला किस्सा – माजी सरपंचांच्या प्रेम प्रकरणाचा


