• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

धक्कादायक: देवळीतील आयटीआय मागे प्रेमी युगुलाची आत्महत्या;

policevrutta by policevrutta
December 2, 2025
in अमळनेर, क्राईम, खान्देश, जळगाव, जळगाव ग्रामीण, धुळे, ब्रेकिंग
0
धक्कादायक: देवळीतील आयटीआय मागे प्रेमी युगुलाची आत्महत्या;
0
SHARES
836
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज एका प्रेमी युगुलाने एकाच झाडाला एकाच दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास देवगाव देवळी येथे उघडकीस आली.

दिनेश बद्री पावरा वय २२ रा हिंगोणे – जळोद व अश्विनी गोकुळ भिल वय १६ – वर्षे ११ महिने असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. दिनेश हा जळोद – येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर – काम करत होता तर अश्विनी ही देवगाव देवळी येथे मजुरी करत होती. देवळी – येथील आयटीआय कॉलेज च्या मागे  असलेल्या निंबाच्या झाडाला उंचावर एक युवक आणि युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले दिसले. देवळी च्या पोलीस पाटलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला घटना कळवल्यावर डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हेडकॉन्स्टेबल संतोष नागरे, उदय बोरसे यांनी भेट दिली..
.
ग्रामस्थ सरसावले
गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे शवं खाली उतरवण्यात आले. त्यावेळी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू लावल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमाचा संबंध असावा आणि त्यांनी ३० रोजी रात्रीच आत्महत्या केली असावी. दोघांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीचे मामा मनोज शांताराम मोरे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उप निरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Previous Post

पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना

Next Post

फेसबुकवर बदनामी, थेट खंडणीची मागणी; अमळनेरमध्ये २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी अनंत निकम अटकेत

policevrutta

policevrutta

Next Post
फेसबुकवर बदनामी, थेट खंडणीची मागणी; अमळनेरमध्ये २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी अनंत निकम अटकेत

फेसबुकवर बदनामी, थेट खंडणीची मागणी; अमळनेरमध्ये २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी अनंत निकम अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!