• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या

policevrutta by policevrutta
September 6, 2026
in अमळनेर, क्राईम
0
सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : तालुक्यातील कावपिंप्री येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना दि.५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. कावपिंप्री येथील दीपक सोनवणे यांची भाची अनुष्का रवींद्र सपकाळे हिचे वडील १०-१२ वर्षांपासून मयत झाल्याने व आई सुरत येथे राहत असल्याने ती दीपक यांची चुलत काकू शोभाबाई बळीराम सोनवणे हिच्यासोबत कावपिंप्री येथे राहत होती. ती सर्वोदय माध्यमिक विद्यालय कावपिंप्री येथे दहावीला शिकत होती. ५ रोजी शिक्षक दिन असल्याने ती सकाळी शिक्षक बनून वर्गात शिकवत होती. दुपारी शोभाबाई अंत्ययात्रेला बाहेरगावी जात असताना अनुष्काने साडी पंख्याला बांधून गळफास घेतला. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असता त्यांना तेथे स्टूल पडलेला दिसला. तिला खाली उतरवून दवाखान्यात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दीपकच्या फिर्यादिवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे करीत आहेत.

Previous Post

कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • शिरुड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
  • लेकाला वाचविण्याची धडपड ठरली अखेरची; खवशी तलावात बाप-लेकाचा मृत्यू
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!