• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त

policevrutta by policevrutta
August 30, 2026
in अमळनेर, क्राईम
0
जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
0
SHARES
3.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : दुधाचा फॅट वाढवण्यासाठी भेसळयुक्त दूध तयार करण्याचा कारखाना अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी उध्वस्त केला आहे. जानवे येथील महेश दिलीप पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी ३० रोजी जळगावचे अन्न व औषध प्रशासन अधिकारी आकाश बोराडे याना जानवे येथे भेसळयुक्त दूध तयार करण्याचा कारखाना सुरू आहे. कारवाई करण्यासाठी या त्यानुसार अधिकारी बोराडे आणि त्यांचे सहकारी ऋषभ चव्हाण , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पीएसआय नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील , सुनील तेली ,विनोद संदानशीव , नितीन मनोरे , निलेश मोरे , सागर साळुंखे हे जानवे येथे जानवे इंदपिंप्री रस्त्यावर पोहचले असता दुपारी साडे तीन वाजता त्यांनी एका पत्री शेड मध्ये छापा टाकला त्याठिकाणी महेश दिलीप पाटील वय २७ हा मिक्सर मध्ये भेसळयुक्त दूध तयार करताना आढळून आला. तो दहा लिटर भेसळयुक्त दूध तयार करून १०० लिटर गायीच्या दुधात फॅट वाढवण्यासाठी मिसळतो आणि दूध धुळे येथे विक्रीसाठी पाठवतो असे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडून मिक्सर , सोयाबीन तेल , लोखंडी कॅन , गायीचे दूध व इतर साहित्य जप्त करून बोराडे यांच्या फिर्यादीवरून महेश विरुद्ध अन्न व सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६(१), २७(३) , ३१(१) , ३१(२) , ५९ सह भारतीय न्यायसंहिता २७४, २७५ , १२३,३१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

Previous Post

शिरुड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

Next Post

कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा

policevrutta

policevrutta

Next Post
कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा

कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!