• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

शिरुड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

अज्ञात व्यक्तीविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल

policevrutta by policevrutta
August 27, 2026
in अमळनेर, क्राईम
0
शिरुड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
0
SHARES
697
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : तालुक्यातील शिरुड येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी मुलगी शेतमजुरीसाठी गेली होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ती घरी परतली. रात्री कुटुंबीय घरी आल्यानंतर साडेसातच्या सुमारास ती घराबाहेर गेली. त्यानंतर बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही.
कुटुंबीयांनी शिरुड परिसरासह अमळनेर शहर, बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने महिला पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे पुढील तपास करीत आहेत. दाखल अंमलदार पोहेकॉ विजय भोई यांनी नोंद केली आहे.

Previous Post

लेकाला वाचविण्याची धडपड ठरली अखेरची; खवशी तलावात बाप-लेकाचा मृत्यू

Next Post

जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त

policevrutta

policevrutta

Next Post
जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त

जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!