• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

मंगरूळ येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

policevrutta by policevrutta
November 17, 2026
in अमळनेर, क्राईम
0
मंगरूळ येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील किरण दगडू पाटील (वय २७) या तरुणाने आज सकाळी सहाच्या सुमारास गावाजवळील शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हरिदास विक्रम पाटील यांच्या शेतात घडली. या घटनेची माहिती मंगरूळ येथील पोलीस पाटील यांनी दिली.
किरण हा शेतीकामासह शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

दुर्दैवी घटना; दिवाळीचा दिवा ठरला काळ, एकाच कुटुंबातील सहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मंगरूळ येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..
  • दुर्दैवी घटना; दिवाळीचा दिवा ठरला काळ, एकाच कुटुंबातील सहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू
  • ठिबक नळ्यांच्या गुंत्यात अडकले दोन काळवीट; शेतकऱ्यांनी एकाला वाचवले दुसऱ्याचा मृत्यू
  • अग्निवीरांना सरकारची दिवाळी भेट, २ वर्ष मुदतवाढ, ‘पर्मनंट’ होता येणार
  • जिच्यासाठी थाटला संसार, तिचाच गळा आवळला! यावलमध्ये पतीकडून पत्नीची हत्या
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!