सातबारावर स्त्रीयांचे नाव लागेल तेव्हाच स्त्री-पुरूष समानता प्रस्तापित होईल – अनिल जैन
15 वा राष्ट्रीय संवादाची सुरूवात; गांधी तीर्थला 16 राज्यातून 100 च्यावर अभ्यासकांचा सहभाग
जळगाव दि.25 प्रतिनिधी - शेतीच्या सातबारा पुरूषांच्या नावे असतो; मात्र शेतात सर्वाधिक काम महिला करत असतात. जेव्हा पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीयांचे...









