• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अमळनेर..! गावठी हात भट्टी दारुवर पोलिसांची कार्यवाही

policevrutta by policevrutta
December 21, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेर..! गावठी हात भट्टी दारुवर पोलिसांची कार्यवाही
0
SHARES
655
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: शहरातील बहादरपुर रोड कंजरवाडा परीसरातील गावठी हातभट्टी वर पो. नि विजय शिंदे यांनी स्वता समक्ष व त्यांच्या पथकाने धाड टाकुन कार्यवाही केली आहे. त्यात ५०००/- रि.कि.चे ४०० लि.गा.ह.भ.ची दारु तयार करण्यास उपयुक्त असे गुळ नवसागर मिश्रीत कच्चे रसायन २०० लि.मापाचे ०२ वेगवेगळ्या प्लॉस्टीक कॅनमध्ये २) ५००/- रु. कि.ची १० लिटर गा.ह.भ.ची तयार दारु एकुण ५५००/- रु. माल पकडुन जागीच नाश करण्यात आला असुन मपोक नम्रता जरे यांनी फिर्याद दिल्यावरुन बिंदीया लालसिंग कंजर रा. बहादरपुर रोड, कंजर वाडा, अमळनेर हिच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी करीता पो.नि.श्री. विजय शिंदे याचे पथकात पोउनि गंभीर शिंदे, पोहेका/चंद्रकांत पाटील, पोना/दिपक माळी, पोना/रविंद्र पाटील व मपोकों/ नम्रता जरे असे होते.

Previous Post

केंद्र सरकारचा मोठा निर्णय – आता शालेय अभ्यासक्रमात होणार श्रीमद् भगवतगीतेचा समावेश

Next Post

मोफत मधुमेह (डायबिटीस) रक्तदाब (B.P)तपासणी शिबिर कॅम्प

policevrutta

policevrutta

Next Post
मोफत मधुमेह (डायबिटीस) रक्तदाब (B.P)तपासणी शिबिर कॅम्प

मोफत मधुमेह (डायबिटीस) रक्तदाब (B.P)तपासणी शिबिर कॅम्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!