जळगाव: शिवालय यांचे जॉइंट पेन मॅनेजमेंट तपासणी व उपचार शिबिर कॅम्प 21, 22 , 23 , डिसेंबर 2022 रोजी सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा. डॉ रविंद्र नांदेडकर प्रणित मधुमेह मुक्त भारत अभियाना अंतर्गत शिवालय जॉइंट पेन मेनेजमनेट यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगांव शहरात हरिविठ्ठल नगर, हनुमान मंदिर मागे मोफत मधुमेह(डायबिटीस) आणि रक्तदाब (B.P)तपासणी शिबिराचे आयोजन हरीविठ्ठल नगर हनुमान मंदिर मागे जळगांव येथे सकाळी ९:३० ते ०३:०० ह्या वेळेत होणार आहे. या शिबीराचा स्थानिक नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
असे आव्हान डायबिटीस फ्री इंडिया चे स्वास्थ्य प्रचारक दुर्गेश निंबाळकर .(९४०५१३७७१६)
व
जॉइंट पेन मॅनेजमेंट शिबिर कॅम्प चे
डॉ सचिन गांगुर्डे (9158790610)
यांनी सुचवले आहे.
या वेळी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान तर्फे • दुर्गेश निंबाळकर स्वास्थ्य प्रचारक यांनी उचीत आहार उचीत उपचाराने मधुमेह कश्या प्रकारे कमी (रिव्हर्स, बरा)होऊ शकतो. या बद्दल मार्गदर्शन करणार आहेत.


