जळगाव

पारोळ्याजवळ भीषण अपघात! अंत्ययात्रेला जाताना कंटेनरच्या धडकेत ३ ठार, २१ गंभीर

पारोळा: पोलीस वृत्त ऑनलाईन- तालुक्यातील बोळे येथून अंत्यविधीसाठी एक पिकअप वाहन जात होते. तालुक्यातील विचखेडा फाट्याजवळ आले असता वाहनाचा ताबा...

Read more

गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या दबंग अधिकाऱ्याच्या मायभूमीत सन्मान

अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन- सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून पोलीस २४ तास जनतेची सेवा करत असतात. कायम कामाचा ताण...

Read more

शहरातील पांजरपोळ संस्थेत गोमाता पूजनाचा कार्यक्रम संपन्न

जळगाव- पोलीस वृत्त ऑनलाईन: शहरातील पांजरपोळ संस्थेत, द्वारकाई फाउंडेशन जळगाव, रोटरी क्लब मिड टाउन, जळगाव व पांजरपोळ संस्था यांच्या संयुक्त...

Read more

रेल्वे स्थानकावर आढळला बेवारस मुतदेह ओळख पटवण्याचे आव्हान

जळगाव पोलीस वृत्त ऑनलाईन: दि.26 रोजी जळगाव रेल्वस्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर k.m no.420/3-5 जवळ १:४० वाजता बेशुद्ध अवस्थेत मिळून...

Read more

चोपडा! तरूण अडकला हनीट्रॅपमध्ये ; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने उकळले लाखो रुपये

चोपडा: पोलीस वृत्त ऑनलाईन-सोशल मीडियाच्या युगात अनेक प्रकार आपल्यासमोर पाहायला मिळत आहे. यातच तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे एक...

Read more

समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर- ना. गुलाबराव पाटील गौराई बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन, गौराई हाॕलचे लोकार्पण

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) - समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य...

Read more

अकरावीत शिकणाऱ्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल जळगावातील धक्कादाय घटना

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन जळगाव शहरातून अकरावीचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीने कोणत्यातरी तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

Read more

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव दि.8 प्रतिनिधी- जागतिक कापूस दिना निमित्त पळासखेडे मिराचे ता. जामनेर येथील दिनेश रघुनाथ पाटील ह्यांच्या कापसाच्या शेतामध्ये जैन इरीगेशन...

Read more

दुर्दैवी; शेतातून घरी परतताना वीज पडून दोन महिलांचा मृत्यू

भुसावळ: पोलीस वृत्त ऑनलाईन- वरणगाव येथून जवळच असलेल्या सुसरी शिवारात दुपारच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. वीज पडल्याने दोन महिलांचा...

Read more

धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा मृत्यू ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन जळगाव तालुक्यातील माहिजी रेल्वेस्टेशन नजीक धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची...

Read more
Page 21 of 87 1 … 20 21 22 … 87
error: Content is protected !!