• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावात लॉज वर पोलीसांची धाड; ५ तरूणींची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल

policevrutta by policevrutta
December 4, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात लॉज वर पोलीसांची धाड; ५ तरूणींची सुटका, दोन जणांवर गुन्हा दाखल
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉज व हॉटेलमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ०५:१५ वाजेच्या सुमारास छापा टाकून पाच परप्रांतीय तरूणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल व लॉज मालक दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेल व लॉजमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला छापा टाकण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास हॉटेल व लॉजवर टापा टाकला. यात पश्चिम बंगाल येथील पाच तरूणींची सुटका करण्यात आली. तसेच वेश्या व्यवसाय करण्यासाठी बाहेरील महिला व पुरूषांना भाडेतत्वावर रूम उपलब्ध करून देणाऱ्या संशयित आरोपी सागर नारायण सोनवणे आणि शाम विश्वास बोरसे दोघे रा. जळगाव यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.

Previous Post

सरपंचाची गुंडगिरी, ग्रामस्थांची गांधीगिरी , ग्रामसभेत हमरी-तुमरी, दखल घेणार जिल्हाधिकारी

Next Post

हायकोर्टाचा मोठा निर्णय ! – कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास मिळणार इतके रुपये

policevrutta

policevrutta

Next Post
हायकोर्टाचा मोठा निर्णय ! – कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास मिळणार इतके रुपये

हायकोर्टाचा मोठा निर्णय ! - कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास मिळणार इतके रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!