• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगाव..! ७ दुचाकींसह चोरटा अटक

policevrutta by policevrutta
December 1, 2023
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव..!  ७ दुचाकींसह चोरटा अटक
0
SHARES
274
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– जिल्ह्यात अनेक चोरीच्या घटना व मोटरसायकल चोरीला जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केले आहे. राकेश पंडीत भाट (वय २४ राहणार मोठे वाघोदे, ता. रावेर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी शोध घेत होते. सीसीटीव्ही आणि जनरल फुटेजच्या आधारे चोरटा शहरातील अजिंठा चौकात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे ३० नोव्हेंबररोजी दुपारी ३ वाजता त्याची कसून चौकशी केली असता त्याने सात ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ४, भुसावळ शहरात १, एमआयडीसी पोलीस ठाण्यात २ असे एकूण ७ ठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, अमितकुमार मराठे, रविंद्र साबळे आणि तुषार पाटील यांनी केली.

Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे रविवारी आयोजन

Next Post

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात! एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

policevrutta

policevrutta

Next Post
पुणे-नाशिक महामार्गावर अपघात! एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात! एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!