• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ

policevrutta by policevrutta
March 27, 2026
in अमळनेर, क्राईम, खान्देश, ब्रेकिंग
0
खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन शहरातील शाह आलम नगर परिसरात शुक्रवारी (दि. २७) रात्री सुमारे सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला. अरुण सुरेश महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गावठी कट्टा हाताळत असताना घटना घडल्याचे समोर येत आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नेमकी घटना कशी घडली याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

Previous Post

बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड

Next Post

शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड

policevrutta

policevrutta

Next Post
शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड

शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • मुळव्याध, फिशर, चिरा, रक्तस्राव आणि जळजळ यामुळे त्रस्त आहात का?*
  • लोहगड हत्या प्रकरणाला नवं वळण; रात्री ११ वाजता सिया आणि चेतन लोहगडावर, वर जायला कोणता रस्ता वापरला? पोलिसांसमोर सिया पोपटासारखं बोलली, नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात धो धो पाऊस, 24 जिल्ह्यांमध्ये इशारा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, थेट..
  • अमळनेर मार्गे धुळे–चोपडा प्रवास होणार सुसाट

    अमळनेर ते धरणगाव फाटा काँक्रिटीकरणासाठी १७२ कोटींचा निधी मंजूर-आ.अनिल पाटील
  • साखरपुडा एकाशी हनिमून दुसऱ्याशी? सिया चेतनच्या प्रेमात झाली होती आंधळी, लग्न ठरल्यानंतरही रातनरात… हादरवून टाकणारी शॉकींग माहिती समोर
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!