अमळनेर

मारवड व परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला- डॉ. अनिल शिंदे,
काँग्रेसच्या पंज्यालाच ग्रामस्थांची पसंती:- मा.जि.प.सदस्य शांताराम पाटील

अमळनेर: पोलीस वृत्त न्युज तालुक्यातील मारवड गाव व परिसरात अपेक्षित विकासकामे न झाल्याने तसेच सरकार विषयी असलेली शेतकऱ्यांची नाराजी यामुळे...

Read more

मोटरसायकलचा कट लागल्याने वाद पेटला; मारहाणीत तरुणाचा जीव गेला

अमळनेर: पोलीस वृत्त न्युज- दुचाकीला कट लागल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना जळोद- अमळगाव ता. अमळनेर शिवारात...

Read more

मा. आ. शिरीष चौधरी यांच्या अमळनेर शहरात झालेल्या प्रचार रॅलीदरम्यान शहरांतील जाणसामान्य जनतेकडून उत्सपूर्त प्रतिसाद

अमळनेर : पोलीस वृत्त न्युज - अमळनेर शहरात माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी आणि त्यांचे बंधू रवींद्र बापू चौधरी यांना ...

Read more

‘तर लाडकी बहीण म्हणते, घड्याळ वेळेवरच राहील ‘राष्ट्रवादी’ पुन्हा येईल

अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज- अमळनेर मतदार संघातील तिरंगी लढाई होणार असुन राज्याचे लक्षवेधनारी निवडणूक हि अमळनेर मधून होणारा असून...

Read more

पारोळा तालुक्यातील गावांमध्ये डॉ.अनिल शिंदे यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद….
मा.आ. साहेबराव पाटील होणार डॉ. शिंदेच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी…

अमळनेर: पोलीस वृत्त न्युज - अमळनेर तालुका विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील गावांमध्ये महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.अनिल नथ्थू...

Read more

नंदी मुळे महादेव अडचणीत येणार…

अमळनेर: पोलीस वृत्त न्युज-  जशी श्रावण महिन्यातील महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरा बाहेर भक्तांची अलोट गर्दी असते तशीच गर्दी निवडणूक वेळी पक्ष...

Read more

अमळनेरात महायुतीतर्फे मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधी

व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी दिल्यात विजयी भवच्या शुभेच्छा व आशीर्वाद

अमळनेर : पोलीस वृत्त न्युज - शहरात मंत्री तथा महायुतीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल भाईंदास पाटील व खासदार स्मिता...

Read more

आजी – माजी विसरा, आता निवडा पर्याय तिसरा”
डॉ. अनिल शिंदे समर्थकांनी दिला नारा

अमळनेर:- पोलीस वृत्त न्युज: तालुक्यातील जनतेने शिरीष चौधरी आणि अनिल पाटील दोघांची कारकीर्द अनुभवली असून तालुक्याचा *शाश्वत विकास* न झाल्याने...

Read more

चहा पेक्षा कॅटली गरम…

अमळनेर : पोलीस वृत्त न्युज- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कमी दिवस राहिल्याने उमेदवार एकीकडे जोमाने प्रचार करत आहे. उमेदवारांचे नेमलेले मीडिया...

Read more

उमेदवारांचे मीडिया सांभाळणारे ‘कीस गली मे किलबिला’

अमळनेर: पोलीस वृत्त न्युज: विधानसभेचे निवडणूक लागली उमेदवारांचे आता ग्रामीण भागात प्रचारात व्यस्त आहेत. हातपाय जोडत घरो- दारोदारी जनतेपुढे मत...

Read more
Page 10 of 22 1 9 10 11 22
error: Content is protected !!