जळगाव

बनावट पावती पुस्तक तयार करुन वसुली, ग्रामसेवकानेच पंचायतीला लूटले, पाणीपट्टीचे साडेपाच लाख हडपले

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: उमाळा ग्रामपंचायतीचे बनावट पावती पुस्तक तयार करून वसूल केलेल्या पाणीपट्टीच्या पाच लाख ५८ हजार ५०६ रुपयांचा...

Read more

  ट्रेडींगमध्ये गुंतविण्याचे आमिष पाचोऱ्याच्या विमा प्रतिनिधीला ऑनलाईन लावला तब्बल साडे नऊ लाखाचा चुना..

पाचोरा: पोलीस वृत्त ऑनलाईन: साध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असुन दुपटीने पैसा करण्याचे आमिष दाखवेल जाते व अनेकांची...

Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ‘या दिवशी जळगाव जिल्हा दौरा

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन- भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जळगावात त्यांच्या उपस्थितीत...

Read more

अचानक मधमाशांचा हल्ला, चालकाचे नियंत्रण सुटले ट्रॅक्टर कोसळले तापी नदीत; चालकाचा मृत्यू

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: जिल्ह्यातून एक  धक्कादायक घटना समोर आले आहे नातेवाईकांच्या दशक्रियासाठी लाकडे घेवून जात असतांना अचानक मधमाश्यांनी हल्ला...

Read more

ब्रेकिंग : जळगावात वाळूमाफियांची दबंगगिरी, निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, वाहनाची तोडफोड

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन - जिल्ह्यातील वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच असून एका महिन्यात दोन महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला...

Read more

सामजिक संस्थाचा मदतीचा हात, खंडऱ्यागड पाड्यात जागविली शिक्षणाची नवी पहाट

खान्देश : पोलीस वृत्त ऑनलाईन: जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल   खंडऱ्यागड गाव मध्य प्रदेशात टोकाला आहे गावात ४० ते...

Read more

बनावट दस्तएैवजांचा वापर करून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त.! जळगांव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकरण उघडकीस…

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन - जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत राबवण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार हा ग्रामपंचायत मध्ये ७०% पेक्षा जास्त...

Read more

माजी आमदार शिरीष चौधरींसह ६ जणांवर गुन्हा दाखल

नंदूरबार: भारतीय अन्न महामंडळाचा हाताळणी व वाहतुकीचा ठेका बंद करावा या कारणावरून एकास मारहाण करून मोबाइल फोडल्याच्या - आरोपावरून माजी...

Read more

प्रियसीची विष प्राशन करून तर, प्रियकराची नदीत उडी घेऊन आत्महत्या

भुसावळ : पोलीस वृत्त ऑनलाईन -भुसावळ येथे एका प्रेमी युगुलांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने विष प्राशन...

Read more
Page 12 of 87 1 11 12 13 87
error: Content is protected !!