• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

श्री.संत ज्ञानेश्वर शाळेत महासांस्कृतिक महोत्सव 2024 कार्यक्रमाचे आयोजन

policevrutta by policevrutta
February 29, 2024
in जळगाव, सामाजिक
0
श्री.संत ज्ञानेश्वर शाळेत महासांस्कृतिक महोत्सव 2024 कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन दि. 29 फेब्रुवारी रोजी जळगाव येथील तुळजाई बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्यावतीने श्री .संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरुण जळगाव येथे महासांस्कृतिक महोत्सव – 2024 हा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच व्यसनाचे दुष्परिणाम पथनाट्यद्वारे विद्यार्थ्यांच्या समोर सादर करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी पथनाट्य सादर करणाऱ्यांचे आभार मानून एक चांगल्या उपक्रमाद्वारे आपण जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या माध्यमातून जनजागृती करत आहात. तसेच मुलांना व्यसनाने होणारे दुष्परिणाम आपल्या घरात परिसरात कसे होतील याबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगितल. पथनाट्य सादरीकरण भूषण, वंजारी, शैलेश दुबे, करण मानकर, वैशाली कोळी, ओम थोरात, आणि तुषार भटकर आदींनी केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्वक प्रतिसाद दिला. कार्यक्रमात शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी सहकार्य केले.

Previous Post

धावत्या रेल्वेखाली येऊन एकाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आव्हान

Next Post

दहावीच्या पहिल्याच मराठीच्या पेपरला कॉपी; यावल येथे एका विद्यार्थ्यावर कारवाई

policevrutta

policevrutta

Next Post
दहावीच्या पहिल्याच मराठीच्या पेपरला कॉपी; यावल येथे एका विद्यार्थ्यावर कारवाई

दहावीच्या पहिल्याच मराठीच्या पेपरला कॉपी; यावल येथे एका विद्यार्थ्यावर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!