जैन तंत्रज्ञान नफ्याची शेतीसाठी खूपच उपयुक्त – अमोस लुगोलुभी
जैन हिल्स वरील अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांशी साधला संवाद
जळगाव दि.११ प्रतिनिधी - जगभर शेती उपयुक्त तंत्रज्ञान व त्यावर आधारीत शेती बघितली, मात्र जैन हिल्सवरील तंत्रज्ञान वापरून विकसीत केलेली...









