चाळीस वर्षानंतर अमळनेर तालुक्यातून काँग्रेसचा आमदार निवडून येणार,
ऍड ललिता पाटील यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकजुटीचे केले आवाहन,
अमळनेर: पोलीस वृत्त न्युज चाळीस वर्षात अमळनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार निवडून आलेला नाही, यंदा मात्र ही संधी चालून आली...









