• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांना सुरक्षेच्या दृष्टीने शस्त्रधारी पोलिस संरक्षण

policevrutta by policevrutta
November 9, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांना सुरक्षेच्या दृष्टीने शस्त्रधारी पोलिस संरक्षण
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगांव : पोलीस वृत्त न्युज शहर विधानसभा निवडणूक मनसेच्या माध्यमातून लढवणारे तरुण तडफदार उमेदवार डॉ.अनुज पाटील यांना सुरक्षेच्या दृष्टीने शस्त्रधारी पोलिस संरक्षण जिल्हा प्रशासनाने आजपासून दिले आहे.

त्यांच्या झंझावात प्रचाराने शहरात आघाडी घेतली असून संपूर्ण शहरातील विविध भागात जावून ते मतदारांच्या भेटीगाठी घेवून त्यांच्या जळगावच्या विकासा संदर्भात भावना ते जाणून घेत आहेत.निवडणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाच्या वतीने ही खबरदारी घेण्यात येत आहेत.

डॉ.अनुज पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने काही अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत असतील प्रचारादरम्यान त्यांची सतत देखरेख केली जाणार आहे.

पोलिस प्रशासनाच्या या जागरूक दक्षता घेणाऱ्या भूमिकेने प्रचारादरम्यान अनुचित घटना टळणार आहे व उमेदवाराला निर्भयतेने निवडणुकीचा प्रचार करता येणार आहे.आपली भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहचून कोणतीही भिती न बाळगता मांडता येणारआहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचे याबाबत विशेष आभार मानले आहे.

Previous Post

शहराच्या विकासाची नवी आशा जयश्रीताई महाजन; प्रभाग क्र ६ मधील लाडक्या बहिणींचा एकच सूर

Next Post

शिरीष चौधरी यांची घोड्यावरून निघाली वरात, “मतदार वऱ्हाडं नाचतय जोरात”.. 42 खेड्यातील जमदे – भोलाणे येथील नागरिकांनी शिरीष चौधरी यांची काढली घोड्यावरून  मिरवणूक

policevrutta

policevrutta

Next Post
शिरीष चौधरी यांची घोड्यावरून निघाली वरात, “मतदार वऱ्हाडं नाचतय जोरात”.. 42 खेड्यातील जमदे – भोलाणे येथील नागरिकांनी शिरीष चौधरी यांची काढली घोड्यावरून  मिरवणूक

शिरीष चौधरी यांची घोड्यावरून निघाली वरात, "मतदार वऱ्हाडं नाचतय जोरात".. 42 खेड्यातील जमदे - भोलाणे येथील नागरिकांनी शिरीष चौधरी यांची काढली घोड्यावरून  मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!