• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत; टाकरखेड्यात शोककळा

policevrutta by policevrutta
August 27, 2026
in अमळनेर, क्राईम, खान्देश, जळगाव ग्रामीण, धुळे
0
एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत; टाकरखेड्यात शोककळा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथील पती पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वे खाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याची घटना २७ रोजी पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान घडली.
तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल , त्याची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्यासोबत दुसरीला असलेला मुलगा सनी , व अंगणवाडीत असलेला राज याना सोबत घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून गेल्याचे समजते. त्यांनी धावत्या रेल्वेत झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जागीच मृत्यु झाला आहे. पहाटे ४:४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसाना कळवले आहे.
घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एपीआय गणेश अहिरे , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , विजय भोई ,योगेश बागुल , राहुल पाटील याना पंचनाम्यासाठी पाठवले.
एकाच कुटुंबातील चौघे जण मृत झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा सुरू आहे.

Previous Post

बेकायदा सौंदर्यप्रसाधन विक्रीला चाप; अमळनेर-जळगावात FDA चा दणका

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत; टाकरखेड्यात शोककळा
  • बेकायदा सौंदर्यप्रसाधन विक्रीला चाप; अमळनेर-जळगावात FDA चा दणका
  • आमदार अनिल पाटलांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक; पैसे न पाठविण्याचे आवाहन
  • धक्कादायक: बोरी नदीपात्रात पोहणे ठरले जीवघेणे; कन्हेरे १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
  • दुर्दैवी घटना: मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही डोंगरावरून कोसळून मृत्यू; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!