• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

धक्कादायक: बोरी नदीपात्रात पोहणे ठरले जीवघेणे; कन्हेरे १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

policevrutta by policevrutta
August 24, 2026
in अमळनेर, क्राईम
0
धक्कादायक: बोरी नदीपात्रात पोहणे ठरले जीवघेणे; कन्हेरे १२ वर्षीय मुलाचा  बुडून मृत्यू
0
SHARES
393
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कन्हेरे येथे २४ रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.

दक्ष राजेंद्र नेरकर (वय १२ वर्षे) हा शाळा सुटल्यानंतर बोरी नदीपात्रात पोहायला गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. दक्षला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Previous Post

दुर्दैवी घटना: मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही डोंगरावरून कोसळून मृत्यू; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

Next Post

आमदार अनिल पाटलांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक; पैसे न पाठविण्याचे आवाहन

policevrutta

policevrutta

Next Post

आमदार अनिल पाटलांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक; पैसे न पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!