• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home आळंदी

आळंदीत धक्कादायक प्रकार; १४ वर्षीय मुलीचा विवाह रोखला ; नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा

policevrutta by policevrutta
June 23, 2026
in आळंदी, क्राईम
0
आळंदीत धक्कादायक प्रकार; १४ वर्षीय मुलीचा विवाह रोखला ; नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आळंदी: पोलीस वृत्त ऑनलाईन:  आळंदीतील संत सेना महाराज मंगल कार्यालयात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धक्कादायक प्रकरणात नवरदेवासह दोन्ही कुटुंबातील सदस्य, मंगल कार्यालयाचे मालक, व्यवस्थापक आणि विवाह लावणारे भटजी अशा एकूण नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही घटना शुक्रवारी, १९ तारखेला घडली. याबाबत अंगणवाडी सेविका सुनीता विजय शेळके (वय ५३) यांनी आळंदी पोलकस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जुन्नर येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह चांडोह येथील नवरदेव अजय शिवाजी ठोंबरे याच्याशी लावून दिला जात होता. याप्रकरणी मुलीचे नातेवाईक पूनम निगडे, निकिता निगडे, प्रमोद निगडे तसेच नवरदेवाकडील प्रवीण ठोंबरे आणि दत्तात्रेय दळवी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच बालविवाहाला पाठबळ दिल्याप्रकरणी मंगल कार्यालयाचे चालक शंकर रायकर, व्यवस्थापक पुष्पा अंबुसकर आणि विवाह लावून देणारे ब्राह्मण (भटजी) यांच्यावरही बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने आणि पोलिसांनी तातडीने पावले उचलली. लग्न लावून देणारे, त्याला संमती देणारे आणि लग्नासाठी जागा उपलब्ध करून देणारे अशा सर्वांवरच पोलिसांनी कडक बडगा उगारला आहे. आळंदी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

शहापूर येथे वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आळंदीत धक्कादायक प्रकार; १४ वर्षीय मुलीचा विवाह रोखला ; नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा
  • शहापूर येथे वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
  • बापरे… दारूच्या नशेत रस्त्यावर झोपणे जीवावर बेतले; अज्ञात वाहनाखाली डोके आले
  • पाळधीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
  • मंत्री गिरीश महाजनांचे मॉर्फ फोटो व्हायरल; दोषींवर कारवाईची मागणी
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!