• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

शहापूर येथे वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

policevrutta by policevrutta
June 23, 2026
in अमळनेर, क्राईम, खान्देश
0
शहापूर येथे वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
535
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : दीपक पाटील – तालुक्यातील शहापूर येथील राकेश रतिलाल पाटील (वय ३२) या युवा शेतकऱ्याचा मंगळवार दि. २३ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पाटील हे त्यांच्या आई व मजुरांसोबत शेतात कामासाठी गेले होते. दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी राकेश घाईघाईने निघाले असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी राकेश यांची आई व काही मजूर निंबाच्या झाडाखाली थांबलेले होते. आईच्या डोळ्यासमोरच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या आईचा आक्रोश अत्यंत वेदनादायी होता.
दरम्यान, विजेचा फटका इतका तीव्र होता की राकेश यांच्या अंगावरील कपडे तसेच गळ्यातील रुमालदेखील जळाल्याचे निदर्शनास आले.
घटनेनंतर त्यांना तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी उशिरा शहापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राकेश यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी तसेच दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Previous Post

बापरे… दारूच्या नशेत रस्त्यावर झोपणे जीवावर बेतले; अज्ञात वाहनाखाली डोके आले

Next Post

आळंदीत धक्कादायक प्रकार; १४ वर्षीय मुलीचा विवाह रोखला ; नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा

policevrutta

policevrutta

Next Post
आळंदीत धक्कादायक प्रकार; १४ वर्षीय मुलीचा विवाह रोखला ; नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा

आळंदीत धक्कादायक प्रकार; १४ वर्षीय मुलीचा विवाह रोखला ; नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आळंदीत धक्कादायक प्रकार; १४ वर्षीय मुलीचा विवाह रोखला ; नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा
  • शहापूर येथे वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
  • बापरे… दारूच्या नशेत रस्त्यावर झोपणे जीवावर बेतले; अज्ञात वाहनाखाली डोके आले
  • पाळधीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
  • मंत्री गिरीश महाजनांचे मॉर्फ फोटो व्हायरल; दोषींवर कारवाईची मागणी
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!