अमळनेर: सुरत मुंबई लाईन वरील उधवडा. उंबरगाव पुलावरून पाणी पातळी धोक्याच्या वर गेल्याने रेल्वे परिवन निलंबित करण्यात आले आहे.झाल्याने गाडी नं.२२९७२ पटणा -बांद्रा गाडी अमळनेर स्टेशन वर रात्रभर काम सुरु असल्याने अंमळनेर वरून परत पटणा साठी रवाना होणार आहे*
तर भुसावळ – दादर खान्देश एक्सप्रेस गाडी १९००४ नंदुरबार येथे थांबविण्यात आली आहे.

अमळनेर लायन्स क्लब कडून
१०००/१२०० लोकांना खिचडी वाटप करण्यात येत आहे..
