• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

शिरूडला मुसळधार पावसाचा तडाखा; घरे, अंगणवाडी, गोठे जलमय, शेती पाण्याखाली

policevrutta by policevrutta
July 31, 2026
in अमळनेर, ब्रेकिंग
0
शिरूडला मुसळधार पावसाचा तडाखा; घरे, अंगणवाडी, गोठे जलमय, शेती पाण्याखाली
0
SHARES
587
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथे गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नाले, धरणे भरून वाहत असून गावातील अनेक भागांत पावसाचे घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
गावातील आदिवासी वस्तीतील अनेक घरांमध्ये रात्रीपासूनच पाणी शिरले असून काही मातीची घरे गळू लागली आहेत. अनेक कुटुंबांना रात्रभर जागून उभे राहण्याची वेळ आली. घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेचकाही ठिकाणी बंधारे तुटून वाहून गेल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे.
बैलांचे गोठे आणि जनावरांची शेड पाण्याखाली गेल्यामुळे चारा वाहून गेला असून अनेक ठिकाणी साठवलेला चारा पूर्णपणे भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, गावातील अंगणवाडी केंद्रातही कमरेच्यावर पर्यंत पावसाचे पाणी शिरल्याने महत्त्वाची कागदपत्रे, दप्तरे व शैक्षणिक साहित्य भिजले आहे. गावातील तरुणांनी तत्परता दाखवत साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
गावाच्या चारही बाजूंनी नाले ओसंडून वाहत असल्याने शिरूडचा बाहेरील संपर्क जवळपास तुटला आहे. सकाळपासून गावाबाहेर जाणे तसेच बाहेरून कोणत्याही वाहनाला गावात प्रवेश करणे अत्यंत कठीण झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

ब्रेकिंग : मुसळधार पावसाचा फटका; मुंबई–सुरत रेल्वे वाहतूक ठप्प, अमळनेर येथे पटना–बांद्रा एक्सप्रेस थांबली

Next Post

आम्हाला वाचवा…’ तो कॉल कट झाला अन् गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली! आई-दोन मुलींचा दुर्दैवी अंत

policevrutta

policevrutta

Next Post
आम्हाला वाचवा…’ तो कॉल कट झाला अन् गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली! आई-दोन मुलींचा दुर्दैवी अंत

आम्हाला वाचवा...' तो कॉल कट झाला अन् गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली! आई-दोन मुलींचा दुर्दैवी अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आम्हाला वाचवा…’ तो कॉल कट झाला अन् गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली! आई-दोन मुलींचा दुर्दैवी अंत
  • शिरूडला मुसळधार पावसाचा तडाखा; घरे, अंगणवाडी, गोठे जलमय, शेती पाण्याखाली
  • ब्रेकिंग : मुसळधार पावसाचा फटका; मुंबई–सुरत रेल्वे वाहतूक ठप्प, अमळनेर येथे पटना–बांद्रा एक्सप्रेस थांबली
  • भगवा चौकात विद्युत दुरुस्तीदरम्यान वायरमनचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा प्रांत कार्यालयात ठिय्या
  • अमळनेर तालुक्यात बिबट्याने म्हशीचे पारडू केले फस्त
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!