• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

राज्यस्तरीय ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराने मनोजकुमार वानखेडे यांचा गौरव

policevrutta by policevrutta
August 4, 2026
in अमळनेर, पारोळा
0
राज्यस्तरीय ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराने मनोजकुमार वानखेडे यांचा गौरव
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पारोळा : नॅशनल ह्यूमन राईट्स अँड अँटी करप्शन सोशल जस्टीस फाउंडेशन (राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन) यांच्या वतीने २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अंबापिंप्री (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील पोलीस पाटील मनोजकुमार रतन वानखेडे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

पोलीस पाटील म्हणून कार्यरत असताना गावात शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना दिलेले सातत्यपूर्ण सहकार्य याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यास फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रफुल पाटील, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी किरीट पटेल, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) वासुदेव देसले, शिवव्याख्याते सचिन देवरे तसेच फाउंडेशनचे पारोळा तालुकाध्यक्ष भास्कर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मनोजकुमार वानखेडे यांचे बापूसो. अशोक नगराज पाटील (माजी उपसभापती, पारोळा पंचायत समिती), ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, समाजबांधव तसेच मित्रपरिवाराने प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

आम्हाला वाचवा…’ तो कॉल कट झाला अन् गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली! आई-दोन मुलींचा दुर्दैवी अंत

Next Post

ग्रामसभेतील वाद ठरला जीवघेणा; ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर गुन्हा

policevrutta

policevrutta

Next Post
ग्रामसभेतील वाद ठरला जीवघेणा; ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर गुन्हा

ग्रामसभेतील वाद ठरला जीवघेणा; ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!