• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ग्रामसभेतील वाद ठरला जीवघेणा; ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर गुन्हा

policevrutta by policevrutta
August 18, 2026
in क्राईम, खान्देश
0
ग्रामसभेतील वाद ठरला जीवघेणा; ग्रामसेवकाचा मृत्यू, सात जणांवर गुन्हा
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पारोळा : पोलीस वृत्त तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे.

शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना जुन्या बिलांच्या कारणावरून ग्रामसेवक प्रल्हाद पाटील आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेल्या या वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

जुन्या बिलांवरून झालेल्या वादादरम्यान संबंधित ग्रामस्थांनी पाटील यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीत पाटील यांनी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. याच धावपळीत त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासानंतर सात संशयितांविरुद्ध गुन्हा क्र. ३१५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे शिवरे परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामसेवकाच्या मृत्यूबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

राज्यस्तरीय ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराने मनोजकुमार वानखेडे यांचा गौरव

Next Post

आरटीओ पासिंगसाठी लाच घेणारा एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात

policevrutta

policevrutta

Next Post
आरटीओ पासिंगसाठी लाच घेणारा एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात

आरटीओ पासिंगसाठी लाच घेणारा एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!