• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ब्रेकिंग: मंगरूळजवळ भीषण तिहेरी अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

policevrutta by policevrutta
June 9, 2026
in क्राईम, खान्देश, ब्रेकिंग
0
ब्रेकिंग: मंगरूळजवळ भीषण तिहेरी अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
0
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त : मोटरसायकल ,कार आणि एस टी च्या तिहेरी अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना ९ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अमळनेर धुळे रस्त्यावर मंगरूळच्या पुढे हॉटेल वृंदावन जवळ घडली.
      मोटरसायकल क्रमांक एम एच १८ , सी ८७१९ ,  आणि एस टी बस एम एच १३ सी यु ७५४० ही तिन्ही  वाहने अमळनेर कडून धुळ्याकडे जात असताना समोरून  धुळ्याकडून येणारी कारचार चाकी जी जे १९ ,ए एफ ३१४७ यांची    एस टी  आणि मोटरसायकलला जोरात धडक लागली. मोटरसायकल चा चेंदामेंदा होऊन  धरणगाव येथील मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला तसेच चार चाकीतील  महिला  आणि  पुरुष  असे एकूण पाच जण जागीच ठार झाले आहे. गुजरात व्यारा येथील आदित्य चंद्रकांत महाजन , अनिता सुरेश महाजन , निर्मला नंदलाल महाजन , नंदलाल गोपाल महाजन , सुरेश विक्रम महाजन हे साखरपुड्यासाठी अमळनेर येथे येत होते.

११२ ची तत्पर कारवाई

११२ डायल करताच अपघाताचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम  हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे ,रवी पाटील,  पोलीस पाटील भागवत पाटील हजर झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेने उपचारसाठी रवाना केले तर एक लहान मुलगा चार चाकीत अडकून पडला होता. एस टी मधील दीपक दिलीप पाटील जखमी झाला.  गावकरी , पोलीस आणि एस टी कर्मचारी यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मृतांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.

Previous Post

धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार

Next Post

पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

policevrutta

policevrutta

Next Post
पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ब्रेकिंग : मुसळधार पावसाचा फटका; मुंबई–सुरत रेल्वे वाहतूक ठप्प, अमळनेर येथे पटना–बांद्रा एक्सप्रेस थांबली
  • भगवा चौकात विद्युत दुरुस्तीदरम्यान वायरमनचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा प्रांत कार्यालयात ठिय्या
  • अमळनेर तालुक्यात बिबट्याने म्हशीचे पारडू केले फस्त
  • महिलांचे आत्मनिर्भरतेकडे विश्वासाने पाऊल; आधार संस्थेच्या ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षणाची सांगता..
  • महिलांचे आत्मनिर्भर्तेकडे विश्वासाने पाऊल- जयश्री पाटील
    आधार संस्था मार्फत व्यवसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता.
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!