• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

policevrutta by policevrutta
June 14, 2026
in अमळनेर, क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू
0
SHARES
595
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोठी बातमी: पंढरपुरातून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे. सोलापूरच्या म्हसवड- पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ टेम्पो विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहेया अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामधील सर्व मृत भाविक पंढरपूरच्या रांजणी गावचे आहेत. या भीषण अपघातानंतर संपूर्ण पंढरपुरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड-पंढरपूर मार्गावरून सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परताना माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावानजीक एका विहिरीत टेम्पो कोसळला. टेम्पो कोसळून भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पुरुषांसहित महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली. तांदूळवाडीमधील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी मदतीला सुरुवात केली. गावकरी पोलीस आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातातील मृतांची नावे अद्याप हाती आलेली नाहीत. अपघातातील मृत भाविक एकाच कुटुंबातील असल्याचा दावा केला जात आहे. तांदूळवाडीत नाशिकच्या दिंडोरीसारखी घडलेल्या अपघाताची घटना घडली आहे. पंढरपुरातील या अपघातामुळे राज्यातील उघड्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रांजणी गावात हळहळ

पंढरपूरच्या रांजणी गावातील एक ग्रुप देवदर्शनासाठी गेला होता. या ग्रुपमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले होते. या ग्रुपने सिद्धनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. सिद्धनाथांचं दर्शन घेऊन घरी परतताना काळाने घाला घातला. भाविकांचा टेम्पो थेट विहिरीत कोसळला. अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्रशासनाकडून विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. भाविकांच्या मृत्यूने रांजणी गावावर शोककळा पसरली आहे.

Previous Post

ब्रेकिंग: मंगरूळजवळ भीषण तिहेरी अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

Next Post

अमळगावच्या सुपुत्राचे वैद्यकीय क्षेत्रात यश; डॉ. मनीष पवार यांचे एमबीबीएस शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण

policevrutta

policevrutta

Next Post
अमळगावच्या सुपुत्राचे वैद्यकीय क्षेत्रात यश; डॉ. मनीष पवार यांचे एमबीबीएस शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण

अमळगावच्या सुपुत्राचे वैद्यकीय क्षेत्रात यश; डॉ. मनीष पवार यांचे एमबीबीएस शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ब्रेकिंग : मुसळधार पावसाचा फटका; मुंबई–सुरत रेल्वे वाहतूक ठप्प, अमळनेर येथे पटना–बांद्रा एक्सप्रेस थांबली
  • भगवा चौकात विद्युत दुरुस्तीदरम्यान वायरमनचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा प्रांत कार्यालयात ठिय्या
  • अमळनेर तालुक्यात बिबट्याने म्हशीचे पारडू केले फस्त
  • महिलांचे आत्मनिर्भरतेकडे विश्वासाने पाऊल; आधार संस्थेच्या ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षणाची सांगता..
  • महिलांचे आत्मनिर्भर्तेकडे विश्वासाने पाऊल- जयश्री पाटील
    आधार संस्था मार्फत व्यवसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता.
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!