• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

अमळनेर तालुक्यात बिबट्याने म्हशीचे पारडू केले फस्त

policevrutta by policevrutta
July 19, 2026
in अमळनेर, क्राईम
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : तालुक्यातील पिंगळवाडे येथे बिबट्याने म्हशीचे पारडू फस्त केल्याची घटना १८ रोजी पहाटे घडली.

     पिंगळवाडे येथील विलास पाटील या शेतकऱ्याचे गावाबाहेर लगतच शेतात खळे असून त्यांची जनावरे तेथेच बांधलेली असतात. १८ रोजी सकाळी त्यांना एक ते दीड वर्षाचे म्हशीचे पारडू अर्धवट खाल्लेले दिसून आले. दोन दिवसांपूर्वी देखील एक रानडुक्कर खाल्लेले आढळून आले होते. शीतल देशमुख यांनी वनपाल गुलाब पिंजारी याना कळवल्यानंन्तर त्यांनी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ संजय वाठोळे , पोलीस पाटील गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत जनावराचे शवविच्छेदन करून तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी पुसटसा बिबट्याचा पावलांचा ठसा दिसून आल्याने पारडू बिबट्याने झाल्याचे स्पष्ट झाले.

पिंगळवाडे परिसर नदी जंगलाचा असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जाताना गटागटाने जावे , आपली जनावरे गावात बंदिस्त जागी बांधावेत. आणि बिबट्याला पळवण्यासाठी फटाक्यांचे आवाज करावेत, पत्र्याचे डबे वाजवावेत- गुलाब पिंजारी वनपाल अमळनेर

Previous Post

महिलांचे आत्मनिर्भरतेकडे विश्वासाने पाऊल; आधार संस्थेच्या ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षणाची सांगता..

Next Post

भगवा चौकात विद्युत दुरुस्तीदरम्यान वायरमनचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा प्रांत कार्यालयात ठिय्या

policevrutta

policevrutta

Next Post

भगवा चौकात विद्युत दुरुस्तीदरम्यान वायरमनचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा प्रांत कार्यालयात ठिय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • जानवेत भेसळीचे दूध बनवणारा अड्डा उद्ध्वस्त; साहित्य जप्त
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!