• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

1. पती-मुलाच्या हत्येची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; अमळनेरात गुन्हा दाखल

policevrutta by policevrutta
October 28, 2026
in अमळनेर, क्राईम
0
1. पती-मुलाच्या हत्येची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; अमळनेरात गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पती आणि मुलाला फाशी देऊन जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी सानेनगर येथील आनंदा वसंत पाटील याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेला आनंदा पाटील याच्या ओळखीतून भाड्याने घर मिळाले होते. महिलेचे पती बाहेरगावी असताना गेल्या दोन वर्षांपासून आरोपी तिच्या घरी जाऊन प्रेमसंबंध असल्याचे सांगत धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ९ तारखेला सायंकाळी ६ वाजता महिलेचा मुलगा क्लासला गेला असताना आरोपीने पती व मुलाला फाशी देऊन मारण्याची धमकी दिली आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
पती घरी आल्यानंतर महिलेने त्याला व भावाला घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ३५२, ३५१(४) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.

Previous Post

स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • 1. पती-मुलाच्या हत्येची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; अमळनेरात गुन्हा दाखल
  • स्थापनेआधीच गणरायांचे विसर्जन; बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटी मूर्ती वाटेत दुभंगली
  • सिडकोत ‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम; ८०० बेल रोपांचे मोफत वाटप
  • सकाळी वर्गात शिक्षकाची भूमिका, दुपारी जीवनाचा अंत; कावपिंप्रीत विद्यार्थिनीची आत्महत्या
  • कोळपिंप्रीचा वीरपुत्र रोहित काटे यांना वीरमरण; गावावर शोककळा
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!