• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

ब्रेकिंग: अमळनेर- मंगरूळ एमआयडीसी येथे तरुणाचा खून

policevrutta by policevrutta
December 6, 2024
in अमळनेर, क्राईम, ब्रेकिंग
0
ब्रेकिंग: अमळनेर- मंगरूळ एमआयडीसी येथे तरुणाचा खून
0
SHARES
3.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर :  पोलीस वृत्त न्युज – तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगरूळ येथील एमआयडीसीत रात्री एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तुषार चिंधु चौधरी रा प्रताप मिल कंपाऊंड मूळ रा मारवड हा ५ रोजी रात्री बाहेर गेलेला होता. तो रात्री उशिरापर्यंत परत आला नव्हता. सकाळी मंगरूळ येथील एमआयडीसी मध्ये तो मयत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर मार लागलेला दिसून आला. आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या.
   पोलीस पाटील भागवत पाटील यांनी पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक विकास देवरे , पोलीस उपनिरीक्षक बागुल , हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील प्रक्रिया सुरू आहे.

Previous Post

आई वडील, बहिणी सोबत श्री कैलास भोई सरांनी स्वीकार

Next Post

धक्कादायक: अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता, म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने संपविला

policevrutta

policevrutta

Next Post
धक्कादायक: अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता, म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने संपविला

धक्कादायक: अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता, म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने संपविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!