नांदगाव: पोलीस वृत्त न्युज– आई वडील, बहिणी सोबत श्री कैलास भोई सरांनी स्वीकारला आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद नाशिक च्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला प्रसंगी नांदगाव तालुक्यातुन धोटाणे बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास भोई यांचा आई वडिलांसोबत सत्कार राज्याध्यक्ष भाऊसाहेब अहिरे सर यांच्या हस्ते करण्यात आल
या प्रसंगी खासदार श्री भास्कर भगरे सर ज्येष्ठ विधीतज्ञ संघराज रुपवते ,शिक्षणअधीकारी बी. टी. पाटील (मनपा) प्रदेशअध्यक्ष भारत शिरसाठ (माध्यमिक) राज्य महासचिव सुभाष म्हस्के
राज्य कार्याध्यक्ष संतोष गवई, संस्थापक अध्यक्ष डी .के.अहिरे ,
जिल्हाध्यक्ष वाल्मिक कापडणे, सचिव विजय जगताप ,कार्याध्यक्ष देवेंद्र वाघ ,कोषाध्यक्ष नवनाथ आढाव , श्री कैलास भोई हे अमळनेर येथील भोई वाडा परिसरातील रहिवासी असून सत्कार प्रसंगी सोबत श्री कैलास भोई यांचे आई वडील बहीण पावणे भाचे उपस्थितहोते या सर्व मान्यवरांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या