• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

दुर्दैवी घटना : कानबाई उत्सव आटपून घरी जाताना गाडीचा अपघातात पती, पत्नी सह मुलगी ठार,

policevrutta by policevrutta
August 13, 2024
in अमळनेर, क्राईम, खान्देश, जळगाव, जळगाव ग्रामीण, धुळे, नंदूरबार, राज्य
0
दुर्दैवी घटना : कानबाई उत्सव आटपून घरी जाताना गाडीचा अपघातात पती, पत्नी सह मुलगी ठार,
0
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे : पोलीस वृत्त ऑनलाइन: खानदेशात कानबाई मातेला अधीक महत्व दिले जाते दरवर्षी कानबाई माता उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र याबाबत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कानबाई मातेचा उत्सव आटोपून मध्यप्रदेशातील घरी जात असताना नियंत्रण सुटल्याने कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात दांपत्यासह त्यांची तरूण मुलगी ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यप्रदेशातील सेंधव्याजवळील जामली येथील टोल प्लाझाजवळ घडला.

वरला तालुक्यातील खारिया येथील शिवाजी तुकाराम बाविस्कर (महाजन, वय 49) अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबासह पिथमपूर येथे राहत होते. ते एका कंपनीत काम करत होते. कानबाई माता उत्सवासाठी हे कुटुंब खारिया येथे आले होते. खारियाजवळील आंबे गावात कानबाई उत्सव साजरा करून ते कारने पिथमपूरला घरी परतत होते. सेंधवा टोल प्लाझाजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने तिने विरुद्ध दिशेला जाऊन कंटेनर (एचआर 68 बी 8141) ला धडक दिली. या अपघातात कारचालक शिवाजी तुकाराम बाविस्कर (49), नीता उर्फ ललिता शिवाजी बाविस्कर (39), अनुराधा शिवाजी बाविस्कर (18) हे ठार झाले. तर लालचंद्र सीताराम माळी, गौरव शिवाजी बाविस्कर हे जखमी झाले.

Previous Post

लग्नाच्या तीन महीन्यात सुखी संसाराची स्वप्न भंगले, नवदाम्पत्याच्या घटनेनं  संपूर्ण गाव हादरले

Next Post

उपमुख्यमंत्री यांची नजर खऱ्या कार्यकर्त्यांकडे ‘तर मंत्री पाटील यांच्यासोबत एक निष्ठ असलेला कार्यकर्त्याला चांगले फळ मिळणार का?

policevrutta

policevrutta

Next Post
उपमुख्यमंत्री यांची नजर खऱ्या कार्यकर्त्यांकडे ‘तर मंत्री पाटील यांच्यासोबत एक निष्ठ असलेला कार्यकर्त्याला चांगले फळ मिळणार का?

उपमुख्यमंत्री यांची नजर खऱ्या कार्यकर्त्यांकडे 'तर मंत्री पाटील यांच्यासोबत एक निष्ठ असलेला कार्यकर्त्याला चांगले फळ मिळणार का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!