• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

५ वर्ष लग्नाला २ मुलांची आई, बॉयफ्रेंड च्या प्रेमात; अखेर पतीनेच लावून दिलं लग्न

policevrutta by policevrutta
February 2, 2024
in Uncategorized, खान्देश
0
५ वर्ष लग्नाला २ मुलांची आई, बॉयफ्रेंड च्या प्रेमात; अखेर पतीनेच लावून दिलं लग्न
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस वृत्त ऑनलाईन: प्रेम प्रकरणाच्या अनेक घटना आपण पाहिला आहात प्रेमासाठी वाटेल ते करायला देखील तयार होऊन जातात प्रेम प्रकरणाची अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात समोर आली आहे. पाच वर्षांचं लग्न विसरून पत्नी बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली.

कुटुंबीयांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही ऐकलं नाही. अखेर पतीनेच तिचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावून दिलं. यानंतर ही महिला आपल्या दोन मुलांसह बॉयफ्रेंडच्या घरी गेली आहे. बखिरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

रामनाथ यादव याचं पाच वर्षांपूर्वी कुंती यादवसोबत लग्न झालं होतं. सुरुवातीला दोघांचा संसार नीट सुरू होता. नंतर त्यांना दोन मुलंही झाली. चार वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. रामनाथ हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्यावरच घर चालतं. तो सकाळी कामासाठी निघायचा. संध्याकाळी उशिरा घरी परत यायचा.

दरम्यान, शेजारी राहणाऱ्या रंजीत यादवने पती घरी नसल्याचा फायदा घेतला. रामनाथ घरी नसताना त्याच्या पत्नीशी तो गोड गोड बोलू लागला. हळूहळू कुंती यादवशी त्याची जवळीक वाढत गेली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पाच महिन्यांपूर्वीच हा प्रकार सुरू झाला. रामनाथची पत्नी बॉयफ्रेंडसाठी वेडी झाली.

रामनाथला हा सर्व प्रकार कळल्यावर त्याने मुलं व कुटुंबाचं कारण देऊन तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती कोणत्याही परिस्थितीत ऐकायलाच तयार नव्हती. अखेर पतीनेच पत्नीचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडसोबत लावून दिलं. या प्रकरणाची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

Previous Post

अमळनेर : शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे गायब; पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

ओळखी नंतर दोघांमध्ये फुलले प्रेम, रजिस्टर मॅरेज नंतर अत्याचार

policevrutta

policevrutta

Next Post
ओळखी नंतर दोघांमध्ये फुलले प्रेम, रजिस्टर मॅरेज नंतर अत्याचार

ओळखी नंतर दोघांमध्ये फुलले प्रेम, रजिस्टर मॅरेज नंतर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!