• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ओळखी नंतर दोघांमध्ये फुलले प्रेम, रजिस्टर मॅरेज नंतर अत्याचार

policevrutta by policevrutta
February 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ओळखी नंतर दोघांमध्ये फुलले प्रेम, रजिस्टर मॅरेज नंतर अत्याचार
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अत्याचार करणाऱ्यासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन– बँकेमध्ये गेल्यानंतर विवाहितेची एका जणाशी ओळख झाली, त्याने जवळीक साधत मैत्री केली व नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यानंतर नोंदणी विवाह केला खरा; पण महिलेला घरी नांदण्यास न नेता तिच्यावर वेळोवेळी जळगावसह पुणे येथे नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने अत्याचार करणाऱ्या ईश्वर गोविंद व्यास (रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका २९ वर्षीय विवाहितेची शहरातील एका खासगी बँकेत ईश्वर व्यास याच्याशी ओळख झालीत्यावेळी त्याने विवाहितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मी विवाहित असल्याचे महिलेने सांगितले. मात्र, तरीदेखील दोघांची मैत्री झाली व नंतर त्यातून हळूहळू प्रेम फुलत गेले. त्यावेळी व्यास याने विवाहितेचा विश्वास संपादन करत नोंदणी पद्धतीने विवाह केला. याप्रसंगी त्याचे काही नातेवाईक व मित्र यासाठी हजर होते. मात्र, लग्नानंतर व्यास याने महिलेला घरी नांदण्यास न नेता २ जानेवारी २०२३ ते ३ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान जळगाव शहरासह व पुणे येथे नेऊन वेळोवेळी महिलेच्या संमतीशिवाय शरीरसंबंध प्रस्थापित केले. सतत तिचा छळ करत फसवणूक केल्याने विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ईश्वर व्यास याच्यासह नातेवाईक, मित्र अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

५ वर्ष लग्नाला २ मुलांची आई, बॉयफ्रेंड च्या प्रेमात; अखेर पतीनेच लावून दिलं लग्न

Next Post

झुमका वाली पोर’ फेम अभिनेता कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल

policevrutta

policevrutta

Next Post
झुमका वाली पोर’ फेम अभिनेता कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल

झुमका वाली पोर' फेम अभिनेता कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!