• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

Jalgaon News : रेल्वे स्थानकावर आढळला ८ किलो गांजा

policevrutta by policevrutta
January 17, 2024
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
Jalgaon News : रेल्वे स्थानकावर आढळला ८ किलो गांजा
0
SHARES
448
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन: रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ८१ हजार ७२० रुपये किमतीचा आठ किलोपेक्षा जास्त गांजा बेवारस स्थितीत आढळून आला. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) तो जप्त केला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध मंगळवार, १६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ जानेवारी रोजी रात्री रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक फौजदार विनोद साळवे, डी.एच. खैरनार हे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना फलाट क्रमांक दोनवर एक ट्रॉली बॅग, लाल व पिवळ्या रंगाची कापडी पिशवी बेवारस स्थितीत आढळून आली. आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, वैध मापन विभागाचे उपनियंत्रक बा.गं.जाधव, निरीक्षक चंद्रशेखर पालीवाल यांना कळवून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. बॅग व पिशव्यांमध्ये गांजाचे ८१ हजार ७२० रुपये किंमतीचे आठ किलोपेक्षा जास्त वजनाचे सहा पाकीट आढळून आले. तपास पोउनि राजेंद्र पाटील करत आहेत.

Previous Post

खडसेंनी केला महाजनांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

Next Post

धक्कादायक : प्रेमात ब्रेकअप केल्याने तरुणीची हत्या मुलानेही संपवले जीवन

policevrutta

policevrutta

Next Post
धक्कादायक : प्रेमात ब्रेकअप केल्याने तरुणीची हत्या मुलानेही संपवले जीवन

धक्कादायक : प्रेमात ब्रेकअप केल्याने तरुणीची हत्या मुलानेही संपवले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!