पोलीस वृत्त ऑनलाईन: दि.१६ जानेवारी २०२४ मंगळवार आजचा आपला दिवस कसा जाणून घ्या राशी भविष्य. मेष- आपल्या धाडसी प्रवृत्तीला चालना मिळेल. वृषभ– तब्येतीची काळजी घ्यावी
मिथुन -मित्रांचे सहकार्य मिळेल
कर्क– नवीन संधीचा योग येईल. सिंह– व्यावसायिक प्रगती उत्तम
कन्या -सर्वांशी प्रेमाने वागा शक्य झाल्यास मौन पाळा
तूळ -सरकार दरबारी बक्षीस किंवा प्रमोशन होण्याची शक्यता
वृश्चिक– अति घाई आज त्रासदायक ठरू शकते
धनु– आपल्या कलागुणांना वाव मिळेल आरोग्याची तक्रार
मकर– ज्येष्ठ व्यक्तींसाठी शुभ दिवस
कुंभ– संधी चालून येईल त्याचा सदुपयोग करावा
मीन -आज आपल्याला संयम ठेवण्याची आवश्यकता
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस, करी दिन