• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

Breking..! शिक्षण क्षेत्रात खळबळ!८ वीच्या विद्यार्थ्यानीसोबत शाळेतच भयंकर कृत्य; जळगाव जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर,

policevrutta by policevrutta
August 8, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य, शैक्षणिक
0
Breking..! शिक्षण क्षेत्रात खळबळ!८ वीच्या विद्यार्थ्यानीसोबत शाळेतच भयंकर कृत्य; जळगाव जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर,
0
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातपुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. आठवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयी विद्यार्थ्यांचा शाळेत विनयभंग करण्याचा धक्कादायक हा प्रकार समोर आला आहे. एरंडोल तालुक्यातील घटना ताजी असताना आता रावेरमधून एका शाळेतील प्रकार समोर आला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.


रावेर शहरातील एका शाळेत 8 वी च्या शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा शाळेतच विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी शाळेच्या संचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील घटनेबाबत अधिक माहिती अशी की सावदा पोलीस स्थानकात एका इसमाने फिर्याद दिली असून त्यानुसार, त्याची १३ वर्षाची मुलगी ही शहरातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या पाच दिवसापूर्वी या बालिकेला शाळेचा संचालक अकरम खान अमानुल्ला खान याने त्याच्या ऑफिसमध्ये माप घेण्याचे कारण दाखवून बोलावले. याप्रसंगी त्याने विद्यार्थीनीला लज्जास्पद वाटेल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला.

दरम्यान, या कृत्यामुळे प्रचंड भेदरलेल्या विद्यार्थीनीने याबाबत आपले वर्ग शिक्षक फिरोज सर यांच्यासह अर्शद सर यांना माहिती दिली. या दोघांनी शाळेचे मुख्याध्यापक इरफान सर यांना याबाबत माहिती दिली. या तिघांनी सदर बालिकेला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावून ही घटना कुणालाही सांगू नये असे तिला सांगितले. यामुळे ही बालिका खूप घाबरली. यानंतर दोन-तीन दिवस ती शाळेतच गेली नाही. यावरून तिच्या आईने विचारणा केली असता या विद्यार्थीनीनी तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्याने या घटनेची वाच्यता झाला. यानंतर मुलीच्या पालकांनी सावदा पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार चौघांच्या विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४-ए (१)(आय), १४ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८ आणि १७ अन्वये सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर शाळेचे संचालक अकरम खान अमानुल्ला खान (रा. रजा नगर, सावदा), याच्यासह इरफान खान जमशेर खान (रा. रजा नगर सावदा), शेख फिरोज (पूर्ण नाव माहित नाही) तसेच शेख अरशद (पूर्ण नाव माहित नाही). दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत कुणा आरोपीला अटक झाली नसल्याचे वृत्त होते.

Previous Post

अमळनेर..! शेतातील कपाशीचे पीक उपटून फेकल्याने शेतकऱ्याचे नुकसान!
अज्ञात समाजकंटकाचे कृत्य…

Next Post

पुन्हा कोविड लाट येणार? कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने पसरतोय, काय आहेत ह्याची लक्षणे?

policevrutta

policevrutta

Next Post
पुन्हा कोविड लाट येणार? कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने पसरतोय, काय आहेत ह्याची लक्षणे?

पुन्हा कोविड लाट येणार? कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने पसरतोय, काय आहेत ह्याची लक्षणे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!