• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

अमळनेर..! शेतातील कपाशीचे पीक उपटून फेकल्याने शेतकऱ्याचे नुकसान!
अज्ञात समाजकंटकाचे कृत्य…

policevrutta by policevrutta
August 8, 2023
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेर..! शेतातील कपाशीचे पीक उपटून फेकल्याने शेतकऱ्याचे नुकसान!अज्ञात समाजकंटकाचे कृत्य…
0
SHARES
738
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन तालुक्यातील खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुडी-बोदर्डे येथील शेतकऱ्याच्या सुमारे तीन बिघे शेतीतील कपाशी समाजकंटकाने उपटून फेकल्याने सामोर आले असून या शेतकऱ्याने मदतिची अपेक्षा व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील मुडी बोदर्डे येथिल शेतकरी देविदास पाटिल यांच्या शेतातील ३ बिघे शेतात कापसाचे दोनशे ते तीनशे झाडे काही समाज कंटकांनी उपटुन फेकले आहेत. यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या बाबत शेतकरी देविदास पाटिल यांनी मारवड पोलिस स्टेशनाला तक्रार दिली आहे. परंतू शेतात अद्यापही कोणतेही शासकिय अधिकारी पंचनामासाठी पोहचलेले नाहीत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, देविदास पाटील यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

Previous Post

धक्कादायक! धोंड्यासाठी माहेरी आली लेक मात्र विजेचा धक्का लागल्याने आईसह झाला मृत्यू

Next Post

Breking..! शिक्षण क्षेत्रात खळबळ!८ वीच्या विद्यार्थ्यानीसोबत शाळेतच भयंकर कृत्य; जळगाव जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर,

policevrutta

policevrutta

Next Post
Breking..! शिक्षण क्षेत्रात खळबळ!८ वीच्या विद्यार्थ्यानीसोबत शाळेतच भयंकर कृत्य; जळगाव जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर,

Breking..! शिक्षण क्षेत्रात खळबळ!८ वीच्या विद्यार्थ्यानीसोबत शाळेतच भयंकर कृत्य; जळगाव जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!