• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बापरे..! भडगाव फेसबुकवर महिलेसोबत प्रेम जुळले अन् नंतर असे धक्कादायक घडले

policevrutta by policevrutta
January 22, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बापरे..! भडगाव फेसबुकवर महिलेसोबत प्रेम जुळले अन् नंतर असे धक्कादायक घडले
0
SHARES
951
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस वृत्त ऑनलाईन – प्रेमप्रकरणाचे सध्या अनेक किस्से समजात घडतांना दिसत आहे प्रेम आणि प्रेमात मिळालेले धोके याचा अनुभव अनेकांनी अनुभवलेला असतो, पण जो व्यक्ती खऱ्या प्रेमात असतो अन नंतर मिळालेला धोका यामुळे तो अधिक खचून जात असतो, अन सध्या सोशल मिडीयावर असलेले प्रेम हे खरे कितपत आणि खोटे किती याचा अंदाज लावू शकत नाही. अशातच एका २६ वर्षीय तरुणीने तरुणावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून जुळून आलेल्या प्रेम इतके उतू गेले कि तरुणाने अश्लील फोटो काढल्यापर्यत त्यानंतर तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर तब्बल १ वर्ष केलेला अत्यचार अन मग भडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी कि, सुरत येथील एका २६ वर्षीय तरुणीस भडगाव शहरातील एका तरुणाने २०२२ पासून फेसबुकच्या माध्यमातून ओळख करीत तिचा विश्वास संपादन करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिला नेहमी लग्नाचे आश्वासन देत भडगाव शहरातील त्याच्या राहत्या घरी यासह नाशिक येथे वर्ष भरात वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत फोटो काढून बदनाम करीत यासह वर्षभरात झालेल्या अत्याचारातून २६ वर्षीय तरुणी अखेर गर्भवती राहिल्याने भडगाव पोलीस स्थानक गाठत संशयित आरोपी सागर वैद्य (रा. भडगाव) याच्या विरोधात अत्याचार करीत गर्भवती केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर हे करीत आहेत.

Previous Post

MPSC च्या विध्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! – राज्यात होणार तब्बल 8169 पदांसाठी भरती

Next Post

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – आता स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा होणार मराठीमध्ये

policevrutta

policevrutta

Next Post
केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! – आता स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा होणार मराठीमध्ये

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - आता स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा होणार मराठीमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!