• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक…! वावडे येथील एकाने लोण शिवारात घेतला गळफास
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात,

policevrutta by policevrutta
December 15, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक…! वावडे येथील एकाने लोण शिवारात घेतला गळफासआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात,
0
SHARES
701
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर:- तालुक्यातील एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. लोण शिवारात वावडे येथील एकाने गळफास घेवून आत्महत्या केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वावडे येथील दिलीप भाईदास मैराळे (वय ३३) याने काल १४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास लोण बू. शिवारात रोडच्या बाजूला शेतात चिंचेच्या झाडाला वायरने गळफास लावल्याची माहिती मिळाल्याने गावातील लोक धाव घेत त्याठिकाणी पोहचले. काही नागरिकांची त्यास खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयत दिलीप मैराळे याचा बँडचा व्यवसाय होता व कुणाल म्युझिक नावाने तो ग्रामीण भागात चांगलाच परिचित झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

विध्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! – CBSE बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये मोठे बदल

Next Post

मनसेची ॲक्शन तात्काळ रिएक्शन परिसर झाला चकाचक

policevrutta

policevrutta

Next Post
मनसेची ॲक्शन तात्काळ रिएक्शन परिसर झाला चकाचक

मनसेची ॲक्शन तात्काळ रिएक्शन परिसर झाला चकाचक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!