CBSE बोर्ड परीक्षा 2023 मध्ये परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे

त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत आता काही स्पर्धात्मक प्रश्नही विचारले जातील असे शिक्षण मंडळाने सांगितले
पहा नवीन पॅटर्नमधील बदल
10 वी CBSE बोर्ड परीक्षेत क्षमता आधारित प्रश्नांची संख्या 40% असेल आणि 12वी मध्ये 30% असेल
तसेच वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांमध्ये, 3-4 शब्दांमध्ये उत्तर लिहावे लागेल किंवा अनेक पर्यायांमधून योग्य प्रश्न निवडावा लागेल.
यामधे रचनात्मक प्रतिसाद वेळ, प्रतिपादन, तर्क आणि केस आधारित प्रश्न विचारले जातील, केस बेस्ड प्रश्नांमध्ये, परिस्थितीशी संबंधित प्रश्न देखील विचारले जातील.

