• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मनसेची ॲक्शन तात्काळ रिएक्शन परिसर झाला चकाचक

policevrutta by policevrutta
December 16, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, महापालिका
0
मनसेची ॲक्शन तात्काळ रिएक्शन परिसर झाला चकाचक
0
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Twitter



अमळनेर : शहरातील नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना वार्ड क्र.११ समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते की शहरातील पानखिडकी वार्ड क्र.११ प्रभाग-अ मध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरू लागले होते तसेच मोकाट गुरे व डुकरांनी साचलेले घाण पसरवल्यामुळे डासांचा देखील उपद्रव वाढू लागला होता. पानखिडकी वार्ड क्र.११ प्रभाक अ मधील नागरिकांना डेंगू व मलेरिया सारख्या साथींच्या आजाराची लागण होण्याची भीती होती म्हणून या गोष्टी गांभीर्यात घेऊन नगरपरिषदेत मनसेने धाव घेत मनसे कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी याबाबत निवेदन देण्यात दिले.

सदर परिसरातील साफसफाई लवकरात लवकर करून त्याची विल्हेवाट करुन वार्ड स्वच्छ करावा व येणाऱ्या रुग्णाला आळा घालावा. याबाबतचे निवेदन मनसे तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे उप तालुकाध्यक्ष रवी भाऊ पाटील शहर सचिव निलेश भावसार सुनील भाऊ पाटील शिवाजी साळुंखे व मनसे सैनिक उपस्थित होते

याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाची अमळनेर नगर परिषदेने तात्काळ काही तासात दखल घेत. संपूर्ण परिसर स्वच्छ करत दुर्गंधी मुक्त परिसरात चकाकी निर्माण झाली. याबाबत परिसरातील सर्व नागरिकांनी आवाज उठवणाऱ्या माणसाचे व काम करणाऱ्या नगरपरिषदेचे आभार मानले.

Previous Post

धक्कादायक…! वावडे येथील एकाने लोण शिवारात घेतला गळफास
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात,

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय – शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत होणार दुपटीने वाढ

policevrutta

policevrutta

Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय – शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत होणार दुपटीने वाढ

राज्य सरकारचा मोठा निर्णय - शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत होणार दुपटीने वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!