आजी – माजी विसरा, आता निवडा पर्याय तिसरा”
डॉ. अनिल शिंदे समर्थकांनी दिला नारा
अमळनेर:- पोलीस वृत्त न्युज: तालुक्यातील जनतेने शिरीष चौधरी आणि अनिल पाटील दोघांची कारकीर्द अनुभवली असून तालुक्याचा *शाश्वत विकास* न झाल्याने...









