अमळनेर: पोलीस वृत्त न्युज: विधानसभेचे निवडणूक लागली उमेदवारांचे आता ग्रामीण भागात प्रचारात व्यस्त आहेत. हातपाय जोडत घरो- दारोदारी जनतेपुढे मत मागत फिरत आहे. अशातच उमेदवारांचे असलेले पंटर स्वतःची कार्यालयं थाटून बसतात जे स्वतःला उमेदवारांचे पी.ए समजतात. पत्रकारांना पत्रकारिता शिकवणारा. व स्वताला मोठा समजणारा किरकोळ चमचा..काही पत्रकारांना हाताशी धरून एका उमेदवाराची चाकरी करणारा काड्या कोरणारा काही पत्रकारांना हाताशी घेत काहीना धतुरा दाखवीत याचेही ऑडिट करण्याची वेळ आली आहे. ,… उमेदवारांनी जर असे बिन बुंधाचे भांडे हाताशी धरले तर, त्यांचाही विकासाच पर्व ढासळू शकत…..लवकरच वाचा घेऊन येत आहे पोस्टमार्टम


