• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

ऑनलाईन स्कॅमचा जळगावात भांडाफोड; ३१ लॅपटॉप जप्त, आठ आरोपी अटकेत

policevrutta by policevrutta
September 28, 2025
in Uncategorized, अमळनेर, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ऑनलाईन स्कॅमचा जळगावात भांडाफोड; ३१ लॅपटॉप जप्त, आठ आरोपी अटकेत
0
SHARES
413
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज ममुराबाद रोडवरील एल. के. फॉर्म येथे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या विशेष पथकाने आज, २८ सप्टेंबर रोजी दुपारी छापा टाकून ही धडक कारवाई केली.
या कारवाईत कॉल सेंटरच्या मालकासह एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे आरोपी स्वतःला ‘अधिकृत एजंट’ असल्याचे भासवून विविध आमिष दाखवून परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ३१ लॅपटॉपसह संपूर्ण कॉल सेंटरचा सेटअप जप्त केला आहे.
ताब्यात घेतलेले बहुतांश आरोपी राज्याबाहेरील असल्यामुळे या टोळीचा आंतरराज्यीय स्तरावर फैलाव असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, फॉर्मचे स्थानिक मालक ललित कोल्हे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या फसवणूक रॅकेटच्या जाळ्याचा आणि जप्त केलेल्या डेटाच्या आधारे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या या कामगिरीमुळे जळगावातील एका मोठ्या ऑनलाईन फसवणूक टोळीचा भांडाफोड झाला आहे.

Previous Post

ब्रेकिंग: सोलापूर जिल्हा अंधारात! ४१ गावांचा वीजपुरवठा ८ दिवस ठप्प,१५०० ट्रान्स्फॉर्मर वाहून, लाखो नागरिक विजेविना

Next Post

अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती

अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!